Parents of Darshana Sanghavi
CA, CS, CWA

Faculty Members, Teaching quality and the class notes which are at their very best, have helped our daughter “Darsha” to scale new heights academically as well as professionally. Dedicated and sincere efforts of all the faculty members enthuse a spirit of hard work and confidence in the students. All professors are always available to solve the difficulties of students. Timely and effective conducted test series is an examination experience before the exams gives a comfort to the students.

K. Sanghavi, Vandana P. Sanghavi

Parents of CA Sachin Gujar & CA Snehal Gujar

सौ. रेखा जोशी यांची अकाउंटींग अकॅडेमि म्हणजे कॉमर्सच्या सवर्साधारण ते अत्यंत हुशार विद्यार्थ्यांपर्यंत ते अत्यंत सर्वांसाठी पर्वणी आहे. अवघड विषय सोपा करून शिकवणे हे तर त्यांचे कौशलय आहे.  प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत असलेली त्यांची पर्सनल अटेचमेंट हि तर कौतुकास्पद बाब आहे. माझा मुलगा सचिन व मुलगी स्नेहल यांचा फर्स्ट अटेंम्ट  मध्ये सी. ए. पदवी मिळण्याचे श्रेय  सौ. रेखा जोशी यांना आहे.

त्यांच्या अकाउंटींग अकॅडेमिला माझे मनःपूर्वक धन्यवाद !

विजय गुजर, तारा गुजर

Parents of CA Rohit Khare

१२ वी झालयावर सी. ए. व्हायचे असे रोहित ने ठरवले पण हा कोर्से खूप अवघड असल्याचे ऐकल्यावर सुरवातीला तो थोडा साशंक होता व त्याचा आत्मविश्वासहि जरा कमी पडत होता. पण जोशी क्लास लावल्यावर त्याचा आत्मविश्वासही हळूहळू वाढू लागला. आपण नक्की काई व कसे करायचे आहे याबद्दल वेळोवेळी कलासच्या सर्व सरांकडून योग्य मार्गदर्शन मिळाले. सर्वात म्हणजे त्याला विषय नीट कळले व त्यामुळे आवड निर्माण झाली. त्याला त्याने कठोर परिश्रमाची जोड दिली व तो पी. ई. -१ व पी. ई. -२ या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.

हा क्लास लावण्याचा निर्णय योग्यच होता हे सिद्ध झाले. आमच्या रोहित मध्ये झालेल्या चांगल्या बदलाचे श्रेय अर्थातच जोशी कलासच्या सर्व शिक्षकांना आहे.

श्री. रवींद्र खरे, सौ. रेखा खरे